"कोरडवाहू जमिनीतूनही हिरवी स्वप्ने फुलवणारे पात्रुड"

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : ०१.०६.१९६०

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

३३५७.९१
हेक्टर

२१९७

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत पात्रुड,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

खामगांव - पंढरपुर या रस्याकायरवर मौजे पात्रुड ता.माजलगांव जि.बीड हे वीस हजारांच्याल लोकसंख्या‍चा गाव आहे. माजलगांव पासुन अवघ्याा सहा किलोमिटरवर असल्यातनं गाव आणि शहरात फारसे अंतर नाही.पण विकासकामामध्येप गेल्यास दोन वर्षात एकवेगळी ओळख निर्माण करत गावाला र्खया अर्थाने विकासाच्याय जवळ पोचवले आहे. शुध्दा पाणी , रस्ते्, पेव्हेर ब्लॉाक,नाली व दिवाबत्तीख यासारख्याी सार्वजनिक सोयीसुविधा देण्यालसह वैयक्तिशक योजना थेट लाभार्थ्यार पर्यंतपेचवण्याासाठी सौ.नौशादताईने अगदी कौशल्याहने पुढाकर घेत कामे केली आहेत.त्यायतुनच आज गावातील उपेक्षित गरजुंना घरकुल वाटप केले तसेच जागतीक महिला दिनाचे कार्यक्रम व जनजागृती व गुणवंत विध्या‍र्थी यांचा पालका समावेत सत्कातर करणे तसेच महिलांना बचत गटातील महिलांना रोजगारासाठी थेट अनुदान आणि कामगार कल्यााण योजनेतुन शेतमजुररांनाही आर्थिक साहय यासारख्याज विविध योजनांचा लाभ दिला.

त्या शिवाय गावच्या स्वेच्छातेवर लक्ष केंद्रीत करताना हागणदारीमुक्ततही केले आहे. व उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांवसह आम्हीत हातात झाडु घेतला नको फेल्ककस नको गुलाल आता गावच्या‍ स्वरच्छयतेसाठी झाडु घेवु हातात. असा संदेश देवुन लोकसहभागातुन गावच्या स्वउच्छ्तेला प्राधान्यं देणार असल्या चे कृतीतुन आम्हीघ दाखवुन दिले. व दलीतवस्तीगला रस्तेत व नाली व सौर पथदिवे अशी विकासाची कामे करीत असताना केवळ ग्रामपंचायत ग्रामनिधीतुन गावची प्रगती होणार नाही तर लोकसंहभाग असल्याीशिवाय विकासाचे पाऊल पुढे सरकणार नाही.एक माणुस शंभर पाऊले चालणे म्हसणजे विकास नसुन, शंभर माणसे एक पाऊल चालणे म्हाणजे विकास होय हे आम्ही लोकांना पटवुन दिले.आपल्याि या कामाने आज माजलगांव तालुक्या तच नव्हेी तर बीड जिल्हाेयातील विकासाच्याु वाटेवर असलेल्या् आघाडीच्याम गावांमध्येक मौजे पात्रुडचा समावेश अग्रक्रमाने होतो हया वर्षीच मौजे पात्रुडला लोकमत समुह व बीकेटी टायर्स यांच्या्वतीने लोकमत सरपंच आवॉर्ड २०२५ मध्येष यांना वीज व्यवस्थाकपनासाठी पुरस्का र मिळालेले आहे.

११,२८७

आमचे गाव

हवामान अंदाज